Friday, July 20, 2018

पावसात भिजती पाखरे

पावसात भिजती पाखरे
पावसात झुरझुरती पाखरे
आज इथे तर उद्या तिथे
         वरून दिसे गोजिरे
          परी आतून भिजलेली
           कुडकूडती पाखरे
आज इथे तर उद्या तिथे
       घरट्यात बसुनी
       मुसमुसती पाखरे
       फडफडती पाखरे
आज इथे तर उद्या तिथे
            जाण्याची बाहेर
             लागे तयास धुस
             जड वाटे पंख तयास
    आज इथे तर उद्या तिथ 
 घरट्यात राहुनी चिंता लागे तयास 
पाहीन का हे जग उदयास   
चिंता लागून मन होतसे उद्यास
     आज इथे तर उद्या तिथे
मज मिळावे घरटे ऐसे
जे नसावे गळके                     
ते असावे माझे सदा माजपाशी
     आज इथे तर उद्या तिथे
           कवित्व

Friday, June 2, 2017

गणिते सोडावा - मोबाईलच्या कॅमेऱ्याने

➖➖➖▪Ⓜ🅰🅿▪➖➖➖
*⚜🌷महाराष्ट्र अडमिंन पॅनल🌷⚜*
-----------------------------------------------------
*📲गणिते सोडावा - मोबाईलच्या कॅमेऱ्याने*
*💡आता गणिते सोडावा काही सेकंडताच*
-----------------------------------------------------
नमस्कार शिक्षकवृंद,
आज आपणासाठी घेऊन आलोय गणित सोडवण्याची भन्नाट पद्धत.हो अगदी बरोबर ! आता सोडावा कुठल्याही इयत्तेचे कुठल्याही प्रकारचे गणित ते पण मोबाईलच्या *कॅमेऱ्याने.* ऐकून थक्क झालात ना !

*पण हे शक्य आहे एका अँप च्या मदतीने.*
                     💡💡💡
◆ ह्या अँपच्या मदतीने आपण इयत्ता 1 ली ते अभियांत्रिकीपर्यंतचे सर्व गणिते सोडवू शकतो.  
                     💡💡💡
◆फक्त छापील गणितच नाहीतर हाताने लिहिलेले कुठल्याही वास्तूवरचे गणिते सोडवू शकतो *तेही काही सेकंदातच.*
                     💡💡💡
◆विद्यार्थी,पालक तसेच शिक्षकांसाठी अतिशय गरजेची या उपयुक्त अशी अँप.
                     💡💡💡
◆परिपूर्ण माहितीसाठी विडिओ प्रशिक्षण माझ्या you tube channel वर उपलब्ध.
                     💡💡💡
📱📱📱📱📱📱📱📱📱📱

*🗳कुठली आहे ती अँप आणि ती कशी काम करते ?*

                     🔰🔰🔰

*संपूर्ण मार्गदर्शनासाठी खलील लिंक ला क्लीक करा*

*👇👇अँप डाउनलोड करा👇👇*
http://mcgmteacher2016.blogspot.in/2017/06/blog-post.html?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*✍संकलन*
श्री.दिनेश सरदार
प्र. शि. शिक्षक *(बृहन्मुंबई म.न.पा)*
सदस्य महाराष्ट्र अडमिंन पॅनल
📞7506137742(Only whatsapp)
*फक्त शैक्षणिक माहिती व तांत्रिक अडचणीसाठी*
                  ➿➿➿
"माझ्या you tube चॅनेलला subscribe करा*"
*"MCGM TECHNO TEACHER"*
https://www.youtube.com/channel/UCK52FdkTPJ9OtHYEVeKVvew
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*महाराष्ट्रातील सर्व शिक्षकापर्यंत पोहचावा*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कौन बनेगा करोडपती* च्या अनुषंगाने बनवलेल्या प्रश्नपेढ्या

💥💥💥💥💥💥💥💥💥💥
           *इयत्ता-3री,4थी व 8 वी*
💥💥💥💥💥💥💥💥💥💥
        *कौन बनेगा करोडपती* च्या अनुषंगाने बनवलेल्या प्रश्नपेढ्या विद्यार्थ्यांना अभ्यासात अतिशय प्रेरणा देणाऱ्या व उत्साह वाढवणाऱ्या आहेत.

*सदरील प्रश्नपेढी ही मोबाईल,टॅब, संगणक आणि लॅपटॉप वर सोडवता येते.*

मोबाईल वर सोडवण्यासाठी Play store वरून PowerPoint हे ऍप Install करावे लागेल. जर wps मधून ओपन केली तर font व्यवस्थित दिसणार नाहीत.

*डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://drive.google.com/open?id=0B8nuYbMUPW25aU43WVV5ckxvb0k

🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲

दैनिक पाठ टाचण- सोफ्टवेअर

➖➖➖▪Ⓜ🅰🅿▪➖➖➖
*⚜🌷महाराष्ट्र अडमिंन पॅनल🌷⚜*
-----------------------------------------------------
*😋तांत्रिक अडचणीचे - समाधान झाले*
-----------------------------------------------------
नमस्कार शिक्षकवृंद,
काही दुवसापूर्वी मी एक पोस्ट टाकली होती *"दैनिक पाठ टाचण- सोफ्टवेअर"* ह्या पोस्ट ला मला खूप प्रतिसाद मिळाला त्यासाठी वाचकांचे मनपूर्वक आभार
 परंतु खूप काही तांत्रिक अडचणीला मला सामोरे जावे लागले.

◆अनेक वाचकांना सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यास अडचण येत होती.

◆काहींना सॉफ्टवेअर डाउनलोड केले परंतु वापरकर्ता -- व पासवर्ड माहीत नव्हते.
*याचे मुख्य कारण होते - माझे ड्रॉप बॉक्स व गुगल ड्राईव्ह हे काही दिवसासाठी सुस्पेंड केले होते (your account have been suspended due to excessive traffic on the link असा संदेश मला प्राप्त झाला होता)*
                     ⚜⚜⚜
 आज सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या असून नव्याने सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यास उपलब्ध करून देण्यात आलं आहे
             
              *🏮🏮महत्वाचे🏮🏮*

१ . ज्यांनी सॉफ्टवेअर डाउनलोड केले आहे त्यांनी *वापरकर्ता - Teacher किंवा Dhiraj असा टाकावा* व  *ओळ्खचिन्ह - 123456 असा टाकावा*

२.ज्यांना सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यास अडचण येत आहे त्यांनी नव्याने सॉफ्टवेअर डाउनलोड करावे.

३.लक्ष्यात घ्या की तुमचा संगणक  हा अद्यावत (updated) असणे फार गरजेचे आहे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*⚜नव्याने software डाउनलोड करण्यासाठी खलील लिंक ला क्लीक करा⚜*
*👇👇👇 लक्लीक करा👇👇👇*
http://mcgmteacher2016.blogspot.in/2017/05/blog-post_30.html?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*तंत्रस्नेही विडिओ साठी खलील you tube चॅनेल च्या लिंक ला क्लीक करा.इथे आपणास प्रत्येक वेळी एक नवीन विडिओ दिसेल.*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*✍संकलन*
श्री.दिनेश सरदार
प्र. शि. शिक्षक *(बृहन्मुंबई म.पा)*
सदस्य महाराष्ट्र अडमिंन पॅनल
📞7506137742(Only whatsapp)
*फक्त शैक्षणिक माहिती व तांत्रिक अडचणीची*
                  ➿➿➿
"माझ्या you tube चॅनेलला subscribe करा*"
*"MCGM TECHNO TEACHER"*
https://www.youtube.com/channel/UCK52FdkTPJ9OtHYEVeKVvew
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*महाराष्ट्रातील सर्व शिक्षकापर्यंत पोहचावा*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

रजेच्या वेळी जुन्या मोबाइलचा CCTV म्हणून वापर



*रजेच्या वेळी जुन्या मोबाइलचा CCTV म्हणून वापर करुन वर्गावर LIVE नियंत्रण ठेवणे.*


1⃣ जूना मोबाइल चार्जिंगसह सर्व वर्गातील विद्यार्थी दिसतील अश्या ठिकाणी लावून ठेवा।

2⃣ जुन्या मोबाइलमध्ये At home video streamer - monitor हे app (निळ्या रंगाचे)इंस्टॉल करावे।app ओपन केल्यावर Generate QR code वर क्लिक करावे।

3⃣ वापरात असलेल्या आपल्या दुसऱ्या मोबाइलमध्ये At home camera हे app(लाल रंगाचे) इंस्टॉल करावे। app ओपन केल्यावर उजव्या कोपरातील + या चिन्हावर क्लिक करावे।

4⃣ पुढे Add camera by QR code वर क्लिक करावे।

5⃣ त्यानंतर जूना मोबाइल खाली धरून व् आपला स्वतःचा मोबाइल त्यावर पकडून जुन्या मोबाइलमधील QR कोड स्कॅन करावे।

6⃣ आता आपल्या मोबाइल मध्ये live CCTV सुरु होईल।आपण रजेच्या वेळी घरी बसून वर्गात विद्यार्थी अभ्यास कसे करतात ,हे पाहू शकतो।

7⃣ दोन्ही मोबाइलमध्ये इंटरनेट असावे लागते। मोठ्या स्पीकरच्या साह्याने रजेच्या वेळी विद्यर्थ्याना अभ्यासाच्या सूचना आपण देवू शकतो।

Monday, May 29, 2017

Plicker's card



♻ *Plicker's card*♻♻
〰〰〰〰〰〰〰〰〰
मित्रांनो आज मी तुम्हांला छान App बद्दल  माहिती देणार आहे.
त्या अगोदर आपण plickers वेबसाईटला भेट द्या.
https://www.plickers.com
आपल्या Email ने login करा.
plickers dashboard वर आपल्याला अनेक टँब दिसतील.
1) Live
2) Liberary
3) Class
4) cards
5) Report
6) help

🚸 *लायब्ररी:*  मधून विद्यार्थी  मूल्यमापनासाठी प्रश्न तयार करु शकता save ठेवू शकता.
🚸 *class -:*विद्यार्थीy संख्येनुसार  विद्यार्थ्यांची नावे plicker कार्ड क्र. विद्यार्थ्यांना  Assign करु शकता.
🚸 *cards tab-:*  चा वापर करून आपण  कार्ड डाऊनलोड करुन विद्यार्थी संख्येइतके print घेऊ शकता.(print शक्यतो white  पेपरवर घ्या व लँमिनेशन करणे टाळा.)
*plicker App download link*
👇🏻👇🏻
https://play.google.com/store/apps/details?id=com.plickers.client.android

🚸 *ॲप वापरण्याची पद्धत -:*
👇🏻
प्रथम मोबाईल वरुन plicker App open करा.
👇🏻
class select करा.
👇🏻
ॲप मधील *लायब्ररी टँब* वरून प्रश्न सेट करा.
👇🏻
live view टँब ला 📷click करा.
👇🏻
विद्यार्थी automatically प्रश्नाप्रमाणे update  होतात.
आपल्याला  त्वरीत विद्यार्थी निहाय निकाल मिळतो.
विद्यार्थ्यांचे response सुद्धा नोंदवले जातात.
🚸 *कार्ड डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकला टच करा.*
👇🏻👇🏻
https:// www.plickers.com/PlickersCards_2up.pdf

🚸 *plickers संदर्भात व्हीडीओ पाहण्यासाठी  खालील link टच करा.*
👇🏻👇🏻
https://m.youtube.com/watch?v=1vtSHI-JN2g

*टिप-:*विद्यार्थी  रोस्टरची pdf बनवून print घेता येते. विद्यार्थी  Response internet data बंद असतानाही नोंदवला जाऊ शकतो.
हे ॲप खूप छान आहे वेळेची बचत व अध्ययन अध्यापनात तंत्रज्ञान वापर व मनोरंजकता येते.

*धन्यवाद*