*ब्लॉग निर्मिती भाग *
*ब्लॉगमध्ये आकर्षक slide show प्रदर्शित करणे*
📢📢📢📢📢📢📢📢📢
मित्रांनो आपण online training मध्ये सहभागी झाल्या बद्दल धन्यवाद
आज 5 वा दिवस ब्लॉग निर्मिती चे 4 भाग आपण पुर्ण केले आज आपण
 *आपल्या ब्लॉग ला आकर्षक slide show कसा add करायचा ? त्यात pictures add कसे करायचे.?*
याविषयी video पाहुया.
व आपल्या blogला आकर्षक slide show  जोडूया.
🎦🎦🎦🎦🎦🎦🎦

No comments:

Post a Comment