Friday, April 7, 2017

ISM font for mobile

ISM font for mobile

नमस्कार मित्रांनो,

     आज मी तुम्हाला मोबाईल मध्ये विविध शासकीय file ओपन केल्यावर जी  font ची समस्या येते त्याकरिता उपाय सांगणार आहे.
     
      खालील पायऱ्या प्रमाणे कृती करा:-
( काही sample ISM font ची download link दिली आहे ..... असे आपण इतरही font download करून वापरु शकता )

1) download font using following link :-
https://drive.google.com/folderview?id=0B0f10my-aXaxRDdjMlFUbjBjRXM

2) download केलेले font copy करा.

3) file manager ओपन करा -->-Internal Storage ---> Android ----> data -----> wps office ----> .catch(1)-----> font -----> paste

4) open wps office

5) view document.

 याचा demo पाहण्यासाठी खालील link ला click करा

https://youtu.be/12tsWoLUW7c

वरील व्हिडिओ आपणाला नक्कीच उपयोगी ठरेल.

Window 7 8 साठी ism6

Xp साठी ism3.04
Window 7 8 साठी ism6
आणि
Window 10 कोणतेही ism वापरा.

मला वाटतंय सर्वांकडे win7 असेल.

चला एक काम करा.
Ism 6 v इंस्टॉल करून घ्या. अन्यता 6v नाही मिळाले तर डाउनलोड करून आपल्या PC मध्ये इंस्टाल करा.

त्याच बरोबर गूगल इनपुट इंस्टाल करा.

आता
 ज्यांना ism typing येतोय त्यांनी सेटिंग मध्ये जाऊन language युनिकोड व कीबोर्ड मराठी टायपिंग सिलेक्ट करून टायपिंग करून घ्या.
येत नाही त्यांनी गूगल इनपुट वापरा.

माहिती तयार आहे.

ism3, 6 किंवा unicode मध्ये मागितली तर आपण हवे त्या फॉन्ट मध्ये देऊ शकतो.
त्यासाठी ms office 7 बेस्ट आहे.

MS Word, Excel च्या मेनू मध्ये जाऊन word, excel option वर क्लिक करा. डाव्या बाजूला काही ऑप्शन दिसतील वरून 7 व्या क्रमांक Add-Ins ऑप्शन वर क्लीक करा.
खाली manage मधून excel add-Inn select करून go वर क्लीक करा. एक डायलॉग बॉक्स ओपन होईल तेथे ism वर tick करून ok करा.
Excel च्या main menu मध्ये सर्वात शेवटी ऍड-इन ऑप्शन दिसेल.त्या मध्ये convert option आहे.
वरील सांगिल्या प्रमाणे आपली माहिती संपूर्ण सिलेक्ट करा. ऍड इन मध्ये कन्व्हर्ट वर क्लीक करा.
कन्व्हर्ट to bilngual web सिलेक्ट करून कॉव्हर्ट या शीट मध्ये करा किंवा new मध्ये करा.
 आपण unicode चे convert ism3 मध्ये convert  कसे करायचे पाहिले आहे.
Xp मधून ism3 मध्ये type केलेला डेटा सुद्धा win7 मध्ये unicode करून घ्या. सर्व अक्षरे दिसतील.
Window 10 is best for office. All version of ism run in 10. Window 10 is free upgreadeble of previous OS licence copy.
[28/03 6:15 PM] Parvez Shaikh North: Xp साठी ism3.04
Window 7 8 साठी ism6
आणि
Window 10 कोणतेही ism वापरा.

मला वाटतंय सर्वांकडे win7 असेल.

चला एक काम करा.
आपल्या Window7 PC मध्ये Ism 6 v इंस्टॉल करून घ्या. अन्यता 6v नाही मिळाले तर डाउनलोड करून इंस्टाल करा.

त्याच बरोबर गूगल इनपुट इंस्टाल करा.

आता
 ज्यांना ism typing येतोय त्यांनी सेटिंग मध्ये जाऊन language युनिकोड व कीबोर्ड मराठी टायपिंग सिलेक्ट करून टायपिंग करून घ्या.
येत नाही त्यांनी गूगल इनपुट वापरा.

माहिती तयार आहे.

ism3, 6 किंवा unicode मध्ये मागितली तर आपण हवे त्या फॉन्ट मध्ये देऊ शकतो.
त्यासाठी ms office 7 बेस्ट आहे.

MS Word, Excel च्या मेनू मध्ये जाऊन word, excel option वर क्लिक करा. डाव्या बाजूला काही ऑप्शन दिसतील वरून 7 व्या क्रमांक Add-Ins ऑप्शन वर क्लीक करा.
खाली manage मधून excel add-Ins select करून go वर क्लीक करा. एक डायलॉग बॉक्स ओपन होईल तेथे ism वर tick करून ok करा.
Excel च्या main menu मध्ये सर्वात शेवटी ऍड-इन्स ऑप्शन दिसेल.त्या मध्ये convert option आहे.
आपली माहिती पूर्ण सिलेक्ट करा. ऍड इन्स मध्ये कन्व्हर्ट वर क्लीक करा.
कन्व्हर्ट to bilngual web सिलेक्ट करून कॉव्हर्ट या शीट मध्ये करा किंवा new मध्ये करा.आपली माहिती unicode वरून ism3.4 मध्ये कन्व्हर्ट होताना दिसेल. एक्सेल मध्ये cell merge असेल तर कन्व्हर्ट होत नाही.
आपण unicode चे convert ism3 मध्ये convert  कसे करायचे पाहिले आहे.
 Xp मधून ism3 मध्ये type केलेला डेटा सुद्धा win7 मध्ये unicode करून घ्या. सर्व अक्षरे दिसतील.
Window 10 is best for office. All version of ism run in 10. Window 10 is free upgreadeble of previous OS licence copy.
[28/03 6:15 PM] Parvez Shaikh North: 🖥⌨Xp साठी ism3.04
🖥⌨Window 7 8 साठी ism6
आणि
🖥⌨Window 10 कोणतेही ism वापरा.

मला वाटतंय सर्वांकडे🖥 win7 असेल.

चला एक काम करा.
🔴आपल्या Window7 PC मध्ये Ism 6 v इंस्टॉल करून घ्या. अन्यता 6v नाही मिळाले तर डाउनलोड करून इंस्टाल करा.

त्याच बरोबर गूगल इनपुट इंस्टाल करा.

🔴आता
ज्यांना ism typing येतोय त्यांनी सेटिंग मध्ये जाऊन language युनिकोड व कीबोर्ड मराठी टायपिंग सिलेक्ट करून टायपिंग करून घ्या.
येत नाही त्यांनी गूगल इनपुट वापरा.

माहिती तयार आहे.

🔴ism3, 6 किंवा unicode मध्ये मागितली तर आपण हवे त्या फॉन्ट मध्ये देऊ शकतो.
त्यासाठी ms office 7 बेस्ट आहे.

🔴MS Word, Excel च्या मेनू मध्ये जाऊन word, excel option वर क्लिक करा. डाव्या बाजूला काही ऑप्शन दिसतील वरून 7 व्या क्रमांक Add-Ins ऑप्शन वर क्लीक करा.

🔴खाली manage मधून excel add-Ins select करून go वर क्लीक करा. एक डायलॉग बॉक्स ओपन होईल तेथे ism वर tick करून ok करा.

🔴Excel च्या main menu मध्ये सर्वात शेवटी ऍड-इन्स ऑप्शन दिसेल.त्या मध्ये convert option आहे.

🔴आपली माहिती पूर्ण सिलेक्ट करा. ऍड इन्स मध्ये कन्व्हर्ट वर क्लीक करा.
कन्व्हर्ट to bilngual web सिलेक्ट करून कॉव्हर्ट या शीट मध्ये करा किंवा new मध्ये करा.आपली माहिती unicode वरून ism3.4 मध्ये कन्व्हर्ट होताना दिसेल. एक्सेल मध्ये cell merge असेल तर

कन्व्हर्ट होत नाही.
आपण unicode चे convert ism3 मध्ये convert  कसे करायचे पाहिले आहे.
 Xp मधून ism3 मध्ये type केलेला डेटा सुद्धा win7 मध्ये unicode करून घ्या. सर्व अक्षरे दिसतील.

🔴Window 10 is best for office. All version of ism run in 10. Window 10 is free upgreadeble of previous OS

मोबाईलची स्क्रीन लॅपटॉप व pc ला घेऊया*

📲 *मोबाईलची स्क्रीन लॅपटॉप व pc ला घेऊया*💻

*♦कुठलेही नेट connection न वापरता♦*

🎯 *लॅपटॉप ला mirror करणे*

▶ *playstore वरून airdroid हे app मोबाईल वर इन्स्टॉल करावे.*

▶ *आता मोबाईल व लॅपटॉप या दोघांचे नेट बंद करावे.*

▶  *मोबाईल च्या सेटिंग मधील more या मधील tethering portable hotspot चालू करावे.*

▶ *आता लॅपटॉप ला मोबाईल च्या hotspot सोबत connect करावे.laptop ला हा connection tap taskbar वर असतो.*

▶ *मोबाईल ला कनेक्ट झाल्यावर आता airdroid अँप ओपन करावे.*

▶ *app मध्ये *airdroid web* या टॅब खाली 192.168.असा नंबर address दिसतो .
*तो लक्षात ठेवावा किंवा*

▶लॅपटॉप च्या *browser* मध्ये ( *google chrome*/ *firefox*)
Address बार मध्ये type करावा

▶ *आता address type केला की लॅपटॉप वर enter दाबावे.*

▶ *मोबाईल वर accept किंवा decline हा मेसेज येईल .*

▶ तेथे *accept* करावे,
*File,app screenshot असा display लॅपटॉप वर दिसेल.*

▶ *त्यापैकी screenshot वर clik करावे,*
मोबाईल वर *start now* असा मेसेज येईल त्याला *start* करावे.

▶ *तुमचा मोबाईल स्क्रीन लॅपटॉप वर आलेला असेल.*

▶ *full screen साठी option symbol select करावा.*

▶ *आता airdroid app मधून back येताना exit airdroid असा मेसेज येईल तेंव्हा exit no म्हणावे.*

▶ *मग इतर स्क्रीन,अँप्स वापरण्यासाठी home button ने back यावे.*

🙏 *अशा पद्धतीने तुमचा 📲 लॅपटॉप 💻ला mirror झालेला असेल🙏*

▶ *अजूनही आपण इंटरनेट चालू केलेले नाही.🙂*

▶ *परंतु नेट वापरायचे असेल तर वापरू शकता .मोबाईल चे नेट चालू करा आणि सर्व function वापरा.*

🎯🖥*Table pc साठी हीच पद्धत वापरता येते*🖥


🖥 *फक्त pc ला wifi port नसते म्हणून त्यासाठी wifi adaptor बाजारातून विकत घ्यावे लागेल म्हणजे आपाल्याला मोबाईल pc ला hotspot ने कनेक्ट करता येईल.*

विद्यार्थ्यासाठी मोबाइल वरुन offline Test कशी तयार करावी*

3⃣3⃣3⃣3⃣3⃣3⃣3⃣3⃣3⃣

*विद्यार्थ्यासाठी मोबाइल वरुन offline Test कशी तयार करावी*

3⃣3⃣3⃣3⃣3⃣3⃣3⃣3⃣3⃣

1⃣ सर्व प्रथम गूगल playstore वरुन CAQ नावाचं 1.45 mb चे अँप डाउनलोड करून घ्या. 

2⃣ त्यानंतर अँप open करा. आपल्यासमोर  option येतील त्यातील Create a Quiz  या पर्यायावर क्लीक करा.

3⃣ तुम्ही ज्या घटकाची टेस्ट बनविणार आहात त्या टेस्टला नाव देऊन Ok बटनावर क्लीक करा.

4⃣ यानंतर सर्वात खाली Add Question नावाचं बटण दिसेल त्यावर click करा. त्यावर click केल्यावर आपणास विविध स्वरूपाचे पाच प्रकारचे प्रश्न प्रकार पाहायला मिळतील त्यापैकी आपणास पाहिजे तो प्रश्नाचा प्रकार निवडा

5⃣ उदा.
*' Multiple Choice Question '*
हा पर्याय निवडा.

6⃣त्यानंतर प्रश्न टाकून व पर्याय देऊन save करत जावे।शेवटी सर्व प्रश्न झाल्यानंतर done या option वर क्लीक करा. 

7⃣ तयार झालेली टेस्ट ओपन करण्यासाठी Load Quiz option वर क्लीक करा.
तुमची टेस्ट ओपन होईल. यात सर्व प्रश्न सोडविल्या नंतर चूक किती त्याचप्रमाणे बरोबर किती हे सुद्धा कळेल. आणि परत सोडविताना उत्तर व प्रश्न random पद्धतीने येतील.

Tuesday, April 4, 2017

app चे नाव - *photomath*

नवीन app ची ओळख....
app चे नाव - *photomath*

गणित विषयासाठी हे एक मस्तच app आहे...
app मध्ये एखादे गणित type केल्यास गणित सोडवले जाऊन त्याच्या स्टेप्स सुद्धा बघायला मिळते....
app चे महत्वाचे वैशिष्ट्य असे कि या app मधील camera समोर पुस्तकातील एखादे गणित धरल्यास ते सोडवले जाते व त्याचे उत्तर मिळते...
त्याच्या steps सुद्धा....


app चे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे आपण पेनचा वापर करून वहीवर लिहलेले गणित सुद्धा स्कॅन होऊन सोडवले जाते....

या app मध्ये सर्वच घटक सोडवले जात नसले तरी महत्वाचे अनेक घटक सोडवणे शक्य आहे..

खुपच छान app आहे...

एकदा try करून बघा....