♻ *आपला फोन unroot कसा करावा*♻
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*आपल्या फोन मधे नवीन app install करण्यासाठी आपल्या मोबाईल मधील Uc browser मधून खालील लिंकवर जावून app डाउनलोड करून घ्या.*
https://education.maharashtra.gov.in/mdm/
♻ *काही मित्रांना हे app डाउनलोड करताना अडचणी येत आहेत.याबाबत बरेच फोन आले.काहींना your device is rooted असा मेसेज येत असल्याचे सांगितले .यावर उपाय म्हणजे तुमचा फोन unroot करुन घ्या. आपला फोन unroot कसा करावा याबाबत खालील प्रमाणे कृती करा.*
▶ *प्रथम play store मधून आपल्या फोन मधे ES file manager हे app डाउनलोड करून घ्या.*
▶ *हे app install करा व चालु करा.*
▶ *Find and press /system/bin/.*
▶ *Find and delete the file named su.*
▶ *You can press and hold on the file and then select "Delete" from the menu that appears.*
*There may not be a su file here depending on how you rooted your device.*
▶ *Press /system/xbin/.*
▶ *Delete the su file here as well.*
▶ *Find and press /system/app/.*
▶ *Delete the Superuser.apk file.*
*यानंतर आपला फोन reboot करा. फोन reboot केल्यानंतर वरील पद्धतीने आपला फोन unroot होवू शकतो.*
*Play Store.वरुन root checker app डाउनलोड करून आपण फोन unroot झाल्याची खात्री करू शकतो.*
No comments:
Post a Comment