1857 चा उठाव
Friday, February 24, 2017
Tuesday, February 14, 2017
Thursday, January 19, 2017
कोणत्याही संख्येला 5 ने स्पिडने गुणने
*कोणत्याही संख्येला 5 ने स्पिडने गुणने*
➖➖➖➖➖➖➖➖
✡कोणत्याही संख्येला 5
ने स्पिडने गुणने🔯
पायरी- समसंख्येसाठी
🍀 दिलेल्या संख्येची निमपट करा म्हणजेच 2 ने भागा व आलेल्या उत्तरासमोर 0 ठेवा
🍀 विषमसंख्येसाठी
दिलेल्या संख्येच्या आधीची संख्येची निमपट करा व आलेल्या उत्तरापुढे 5 ठेवा
☯☯ समसंख्येसाठी
64×5=
64 ची निमपट=32
उत्तरापुढे 0 ठेवा
उत्तर= 320
🍀 102×5=
102 ची निमपट= 51
उत्तरापुढे 0 ठेवा
उत्तर= 510
☯☯ विषमसंख्येसाठी
🍀 37 ×5 =
37 च्याआधीची संख्या= 36
निमपट =18
पुढे 5 ठेवा = 185
🍀 95×5=
95 च्या आधीची संख्या=94
निमपट =47
पुढे 5 ठेवा = 475

Monday, January 16, 2017
Sunday, January 15, 2017
आपल्या मोबाईल स्क्रीन चा फोटो(screenshot) 📸घेणे
आपल्या मोबाईल स्क्रीन चा फोटो(screenshot) 📸घेणे.*
आपल्या मोबाईल वरील प्रॉब्लेम, चॅटिंग किंवा इतर आपल्या मोबाईल स्क्रीन वरील महत्वपूर्ण माहिती कि शब्दात न सांगता त्याचा फोटो घेऊन जसं आहे तसं इतरांना share करण्यासाठी , ऑनलाइन काम करत असताना एखादी माहिती , इमेज,कोड , ऍड्रेस ई. चा स्क्रीन शॉट घेऊन आपल्या कडे जतन करता येईल.
आता बऱ्याच Latest andriod मोबाईल ना स्क्रीनशॉट काढण्यासाठी inbuilt system/app उपलब्ध आहे , ते पाहण्यासाठी power button प्रेस करा, त्या मध्ये power off , rebbot, screenshot etc विविध ऑप्शन येतील त्यातील स्क्रीनशॉट ला टच करा , मोबाईल स्क्रीन चा फोटो/ स्क्रीनशॉट निघेल आणि ज्या मोबाईल मध्ये हे inbuilt app system नसेल त्या साठी play store वर अनेक app आहेत.
त्यातीलच वापरण्यास सोयीचं व सर्व मोबाईल वर चालणार app पाहू....
⚡ *Appचे नाव :-*
*Screenshot Easy*
⚡ *साईझ:-*
फक्त 4.6 MB
⚡ *लिंक:-*
https://play.google.com/store/apps/details?id=com.icecoldapps.screenshoteasy
🚫🚫 *pレz, d⊕η'† εdï†* 🚫🚫
✍..
*संकलन व शब्दांकन :-*
*uMЄsӇ ugӇadЄ*
*ֆօʟaքʊʀ*
मो.न.
*99 22 422 445*
*99 70 608 708*
🚫🚫 *pʅz, ɗơɲ't єɗɪt* 🚫🚫
1)वरील लिंक टच करून app डाउनलोड करून इन्स्टॉल करा.
2) app ओपन करा , आपल्याला स्क्रीनशॉट कसा घ्यायचा याची माहिती लिखित स्वरूपात पाहायला मिळेल.
3) स्क्रीनशॉट 📼दोन प्रकारे घेता येतो.
A) *स्क्रीनशॉट घेण्यासाठी 'power button व valume down button म्हणजे आवाज कमी करण्याचे बटन' हे दोन्ही एकाच वेळी दोन सेकंद प्रेस करा/ दाबून धरा. स्क्रीन चा फोटो निघेल, फोटो निघत असताना कॅमरा चा आवाज येईल व स्क्रीनशॉट इमेज सेव्ह देखील होईल.*
वरील पद्धतीने स्क्रीनशॉट निघत नसेल तर
B) *वरील प्रमाणेच 'power button आणि मोबाईल चे home button " दोन्ही एकाची वेळी 2 सेकंद प्रेस करा/ दाबून धरा.*
*फोटो काढल्यासारखा आवाज येईल व स्क्रीनशॉट इमेज सेव्ह होईल.*
*ते आपण मोबाईल gallery तुन पाहू शकतो.*
4) स्क्रीनशॉट app मध्ये जाऊन ⚙ सेटिंग मधून आपण हवी तशी सेटिंग करता येईल.
Theme, language, storage, file name,date and time, rotate, switch colour , image format etc ची हवी तशी सेटिंग करू शकतो.
आहे ना सोप्प....!📸
चला तर मग, *या app च्या सहाय्याने 📷स्क्रीनशॉट घेऊन "स्मार्ट मोबाईल वापरकर्ते " व्हा व इतरांनाही सांगा .
🙏🙏 *धन्यवाद* 🙏🙏

whatsapp मध्ये GIF FILE कशी बनवायची?
*whatsapp मध्ये GIF FILE कशी बनवायची?*
नमस्कार मित्रांनो
*_whatsapp मध्ये GIF फाईल कशी बनवून पाठवावी?_*
_काही मोजक्या स्टेप्स आहेत._
_१) सुरुवातीला आपण ज्यांना पाठवणार आहात त्याचे नाव सिलेक्ट करा._
_२) आपण ज्याप्रमाणे विडीओ पाठवतो 📎 या चिन्हावरून विडीओ 🎞मधून कोणताही एक सिलेक्ट करून घ्या._
_३) मग तो आपणास क्रॉप म्हणजेच त्यातील भाग इतका कमी करा कि, तो फक्त ६ सेकंदच असेल._
_४) जसा हि तो ६ सेकंदाचा किंवा त्यापेक्षा कमी होईल,--_
_५) त्याचवेळी उजव्या कोपऱ्यात वरील बाजूस विडिओ कॅमेरा 📽( चे चित्र दिसेल._
त्यावर क्लिक करा._
_६) विडिओ कॅमेरा चे चित्र जाईल व तिथे GIF असे नाव येईल._

पासवर्ड विसरलात तर असा करा फोन अनलॉक
*पासवर्ड विसरलात तर असा करा फोन अनलॉक*
बहुतेकवेळा अनेकजण आपल्या मोबाईलचा पासवर्ड किंवा लॉक पॅटर्न विसरून जातात. यामुळे मोबाईल सुरु करण्यासाठी तुम्हाला सॉफ्टवेअर शॉप किंवा मोबाईलच्या दुकानात जावं लागतं. यासाठी पैसेही खर्च करावे लागतात. पण पासवर्ड विसरला असाल तर घर बसल्यावरही फोन अनलॉक करता येतो.
1 फोनचा लॉक पॅटर्न किंवा लॉक विसरलात तर सगळ्यात आधी फोन स्विच ऑफ करा. जवळपास एक मिनीटापर्यंत हा फोन स्विच ऑफ ठेवा.
2 यानंतर फोनचं व्हॉल्यूम बटण, होम स्क्रीन बटण आणि पॉवर बटण एकत्र दाबा. ही तिन्ही बटणं एकत्र दाबल्यानंतर तुमच्या फोनवर लाईट लागेल.
3 यानंतर तुमच्या मोबाईल स्क्रीनवर पाच ऑप्शन येतील.
• Reboot data
• Wipe data/ factory reset
• Install update
• Power down
• Advanced option
4 या ऑप्शनपैकी दुसरा ऑप्शन म्हणजेच Wipe data/ factory reset वर क्लिक करा.
5 यानंतर फोन रिस्टार्ट करा. तुमच्या फोनमधून पासवर्ड आणि पॅटर्न लॉक गेलेलं असेल.
ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमच्या मोबाईलमधला सगळा डेटा खाली होईल. तुमच्या मोबाईलमधले फोटो, व्हिडिओ, मेसेज, कॉन्टॅक्ट्स सगळं डिलीट होईल. त्यामुळे फोन फॅक्ट्री रिसेट करताना विचार करा.
_donot below follow link_
https://drive.google.com/file/d/0ByAeWp8YuuOBVzBWaDA4b2VsR1E/view?usp=drivesdk

Subscribe to:
Posts (Atom)