Friday, April 7, 2017

ISM font for mobile

ISM font for mobile

नमस्कार मित्रांनो,

     आज मी तुम्हाला मोबाईल मध्ये विविध शासकीय file ओपन केल्यावर जी  font ची समस्या येते त्याकरिता उपाय सांगणार आहे.
     
      खालील पायऱ्या प्रमाणे कृती करा:-
( काही sample ISM font ची download link दिली आहे ..... असे आपण इतरही font download करून वापरु शकता )

1) download font using following link :-
https://drive.google.com/folderview?id=0B0f10my-aXaxRDdjMlFUbjBjRXM

2) download केलेले font copy करा.

3) file manager ओपन करा -->-Internal Storage ---> Android ----> data -----> wps office ----> .catch(1)-----> font -----> paste

4) open wps office

5) view document.

 याचा demo पाहण्यासाठी खालील link ला click करा

https://youtu.be/12tsWoLUW7c

वरील व्हिडिओ आपणाला नक्कीच उपयोगी ठरेल.

2 comments: